Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रआईला चिठ्ठी लिहून प्रशिक्षणार्थी महिला पोलीस शिपायानं संपवलं जीवन, नागपूर प्रशिक्षण केंद्रात...

आईला चिठ्ठी लिहून प्रशिक्षणार्थी महिला पोलीस शिपायानं संपवलं जीवन, नागपूर प्रशिक्षण केंद्रात खळबळ

[ad_1]

नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात (Nagpur Police Training Center) प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आपले जीवन संपवलं आहे. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यात लिहिले आहे की, आपण आत्महत्या केल्याचे आईला सांगू नका. या घटनेमुळे नागपुरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात खळबळ उडालेली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments