Monday, September 14, 2026
Homeसाताराप्रभाग क्र. 2 मध्ये मीनाताई काकडे व सुपर्णाताई अहिवळे यांच्या प्रचाराचा जल्लोषात...

प्रभाग क्र. 2 मध्ये मीनाताई काकडे व सुपर्णाताई अहिवळे यांच्या प्रचाराचा जल्लोषात नारळ फोडून शुभारंभ

फलटण प्रतिनिधी :- प्रभाग क्रमांक 2 मध्ये भावी नगरसेविका मीनाताई काकडे आणि सुपर्णाताई अहिवळे यांच्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ जोरदार उत्साहात पार पडला. नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

या वेळी ऍड. सौ. जिजामाला नाईक-निंबाळकर (वाहिनी), RPI चे ज्येष्ठ नेते विजय येवले, माजी नगरसेवक सनी अहिवळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, कामगार संघर्ष संघटनेचे अध्यक्ष सनी काकडे, प्रशांत (आप्पा) काकडे, हरीश अप्पा काकडे, विक्की बोके, सनी मोरे, मंगेश जगताप, अवी सरतापे, सुनील अहिवळे, कट्टर खासदार समर्थक महेश जगताप तसेच शेकडो कार्यकर्ते आणि विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमातील उत्साह, ऊर्जावान वातावरण आणि एकतेचा अनमोल क्षण उपस्थितांनी अनुभवला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments