Sunday, September 6, 2026
Homeदेश-विदेशIAF Recruitment: भारतीय वायुसेनेत भरती, ७ जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरू, जाणून घ्या...

IAF Recruitment: भारतीय वायुसेनेत भरती, ७ जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

IAF Recruitment: भारतीय वायुसेनेत भरती, ७ जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

[ad_1]

IAF Agniveervayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय वायुसेनेने अग्निवीर आयएनटी ०१/२०२६ साठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी agnipathvayu.cdac.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची प्रक्रिया ७ जानेवारी २०२५ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments