Monday, September 7, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18 : ‘बिग बॉस १८’च्या घरात हंगामा! ‘या’ २ स्पर्धकांना...

Bigg Boss 18 : ‘बिग बॉस १८’च्या घरात हंगामा! ‘या’ २ स्पर्धकांना रातोरात काढलं घराबाहेर

Bigg Boss 18 : ‘बिग बॉस १८’च्या घरात हंगामा! ‘या’ २ स्पर्धकांना रातोरात काढलं घराबाहेर

[ad_1]

Bigg Boss 18 Latest Update : ‘बिग बॉस १८’मध्ये सध्या काय घडतंय हे कुणालाच ठाऊक नाही. या घरामध्ये प्रत्येकजण टिकून राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र, हा शो आता शेवटच्या दिशेने चालला असल्याने, एलिमिनेशन देखील पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस १८’च्या घरातून दिग्विजय सिंह राठी याला नुकतेच घराबाहेर काढण्यात आले. दिग्विजयच्या घराबाहेर पडण्याच्या धक्क्यातून चाहते अद्याप बाहेर आलेले नाहीत, की दुहेरी एलिमिनेशन पार पडल्याची बातमी समोर येत आहे. कमी मतांमुळे दोन स्पर्धकांना घराबाहेर काढल्याच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जाणून घेऊया कोण आहे हे स्पर्धक?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments