Monday, September 7, 2026
Homeमहाराष्ट्रViral News: भिखारी की औलाद...; जास्त पैसे देण्यास नकार देणाऱ्या तरुणीसोबत रॅपिडो...

Viral News: भिखारी की औलाद…; जास्त पैसे देण्यास नकार देणाऱ्या तरुणीसोबत रॅपिडो ड्रायव्हरचं गैरवर्तन

Viral News: भिखारी की औलाद…; जास्त पैसे देण्यास नकार देणाऱ्या तरुणीसोबत रॅपिडो ड्रायव्हरचं गैरवर्तन

[ad_1]

Mumbai News: मुंबईतील एका तरुणीने दावा केला आहे की, ‘रॅपिडो’ ड्रायव्हरने तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिला धमकावले. ओशिन भट्ट नावाच्या एका तरुणीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.  ओशिनने रॅपिडोवर इकॉनॉमी कार कशी बुक केली, पण तिला प्रीमियम कार मिळाली.  पण चालकाने तिच्याकडे अधिक पैशांची मागणी केली. परंतु, तरुणीने नकार दिल्या. मात्र , त्यानंतर चालकाने शिवीगाळ आणि अपशब्द वापरले. प्रकरण चिघळल्यानंतर रॅपिडोने संबंधित कार चालकाविरोधात कारवाई केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments