Sunday, September 6, 2026
Homeमनोरंजनब्रेकअपनंतरही मलायकाला सावरायला का धावून गेला अर्जुन कपूर? स्वतः उत्तर देताना म्हणाला...

ब्रेकअपनंतरही मलायकाला सावरायला का धावून गेला अर्जुन कपूर? स्वतः उत्तर देताना म्हणाला…

ब्रेकअपनंतरही मलायकाला सावरायला का धावून गेला अर्जुन कपूर? स्वतः उत्तर देताना म्हणाला…

[ad_1]

Malaika Arora And Arjun Kapoor : बॉलिवूडच्या गाजलेल्या कपल्सपैकी एक म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. मात्र, गेल्या काही काळापासून दोघेही एकमेकांसोबत दिसत नसल्याने त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा देखील रंगू लागल्या होत्या. इतकंच नाही तर, अर्जुन कपूरने या ब्रेकअपच्या वृत्ताला जाहीररीत्या पुष्टी दिली होती. आता ब्रेकअपनंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. पण, सप्टेंबर २०२४ मध्ये जेव्हा मलायकाच्या वडिलांचे, अनिल मेहता यांचे निधन झाले तेव्हा तिचा माजी प्रियकर अर्जुन कपूर धावत तिला आधार देण्यासाठी आला. अर्जुनला या कठीण काळात मलायकासोबत पाहून ते दोघे पुन्हा एकत्र आल्याचे बोलले जात होते. पण आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्यावेळी ते एकत्र का होते, याचा खुलासा स्वतः केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments