Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशHidden Cameras In Hostel : कॉलेजमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहात आढळले छुपे कॅमेरे; ३००...

Hidden Cameras In Hostel : कॉलेजमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहात आढळले छुपे कॅमेरे; ३०० हून अधिक अश्लील व्हिडिओ जप्त

[ad_1]

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एसआर गुडलावल्लेरु अभियांत्रिकी महाविद्यालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या मुलींच्या वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात ‘छुपा कॅमेरा’ लावलेला आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थीनींद्वारे जोरदार निदर्शने करण्यात येत आहे. दरम्यान, छुप्या कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड करण्यात आलेले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले असल्याचा आरोप विद्यार्थीनींनी केला आहे. वसतिगृहाच्या आवारात पोलिसांना कोणतेही छुपे कॅमेरे सापडले नसून तपास सुरू असल्याची माहिती गुदलावल्लेरूचे पोलीस उपनिरीक्षक सत्यनारायण यांनी पत्रकारांना दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments