Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशHamun Cyclone | 'हामून'ची तीव्रता वाढली; 'या' सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा,...

Hamun Cyclone | ‘हामून’ची तीव्रता वाढली; ‘या’ सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागानं म्हटलंय… | Navarashtra (नवराष्ट्र)

Hamun Cyclone | ‘हामून’ची तीव्रता वाढली; ‘या’ सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागानं म्हटलंय… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

‘हामून’ची तीव्रता वाढली; ‘या’ सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागानं म्हटलंय…

बंगालच्या उपसागरातील हामून चक्रीवादळाची (Hamun Cyclone) तीव्रता वाढली आहे. हे चक्रीवादळ आता वरच्या दिशेने प्रवास करत आहे. त्यामुळे ईशान्य भारतातील सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरातील हामून चक्रीवादळाची (Hamun Cyclone) तीव्रता वाढली आहे. हे चक्रीवादळ आता वरच्या दिशेने प्रवास करत आहे. त्यामुळे ईशान्य भारतातील सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या राज्यांमध्ये मणिपूर, मिझोराम, आसाम, त्रिपुरा, मेघालय, ओडिशा आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. आसामचा दक्षिण भाग, मेघालयचा पूर्व भाग, तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागाला याचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचं आयएमडीने स्पष्ट केलं आहे. याठिकाणी वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाने म्हटलं आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments