Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनArun Govil: शूटिंगच्या सेटवरच जखमी झाले 'रामायण' फेम अरुण गोविल; नेमकं काय...

Arun Govil: शूटिंगच्या सेटवरच जखमी झाले ‘रामायण’ फेम अरुण गोविल; नेमकं काय घडलं?

Arun Govil: शूटिंगच्या सेटवरच जखमी झाले ‘रामायण’ फेम अरुण गोविल; नेमकं काय घडलं?

[ad_1]

मीडिया रिपोर्टनुसार, ‘नोटिस’ चित्रपटाचे निर्माता आणि अभिनेता आदित्य प्रताप रघुवंशी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगच्या एका महत्त्वाच्या दृश्याचे चित्रीकरण सुरू असतानाच अरुण गोविल जखमी झाले. मात्र, आता त्यांची प्रकृती ठीक आहे. या आगामी चित्रपटात अभिनेता नारायण गुप्ताच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सीनमध्ये नारायण गुप्ता यांना ताब्यात घेण्यासाठी एक पोलीस अधिकारी येतो. या दृश्यादरम्यान त्यांना जीपची धडक बसली होती, ज्यात ते जखमी झाले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments