Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रGanesh Visarjan : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेश विसर्जनानिमित्त वाहतुकीत मोठे बदल; कोणते...

Ganesh Visarjan : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेश विसर्जनानिमित्त वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद, कोणते सुरु?

[ad_1]

अनंतचतुर्थीनिमित्त मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. हा विसर्जन सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी मुंबई महापालिका तसेच मुंबई पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जन मिरवणुकीनिमित्त मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत तर काही पर्यायी मार्ग दिले आहेत. त्याचबरोबर शहरातील १३ धोकादायक पुलांची यादीही महापालिकेने दिली आहे. या पुलावरून मिरवणूक जात असताना १०० पेक्षा अधिक व्यक्ती एकाच वेळी नसाव्यात, असे निर्देश दिले आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments