Saturday, September 19, 2026
Homeदेश-विदेशSingrauli : पोलीस ठाण्यात नेतागिरी पाहून पोलीस अधिकाऱ्याचा राग अनावर; भर बैठकीत...

Singrauli : पोलीस ठाण्यात नेतागिरी पाहून पोलीस अधिकाऱ्याचा राग अनावर; भर बैठकीत फाडली वर्दी, काय आहे संपूर्ण प्रकरण

[ad_1]

मध्य प्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यातील एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात केबिनमध्ये नगरसेविकेचा पती एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला धमकी देत होते. त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची वर्दी उतरवण्याची धमकी दिली होती. यामुळे राग अनावर झाल्याने एएसआयने स्वत:च वर्दी काढली व छाती फुगवून त्यांच्यासमोर उभा राहिला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सात महिने आधीचा आहे, मात्र आता व्हायरल होत आहे, यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments