Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रचॉकलेटचे आमिष दाखवून ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, नागपूरमधील घटना

चॉकलेटचे आमिष दाखवून ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, नागपूरमधील घटना

[ad_1]

राज्यात लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बदलापूर, पुण्यानंतर आता नागपूरमध्ये संतापजनक घटना समोर आली आहे. शहरात एका ८ वर्षीय चिमुकलीवर अनोळखी व्यक्तीने लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. अनोळखी आरोपीने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेतला जात आहे. पीडितेच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments