Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Ganesh Visarjan : गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज! २४ हजार...

Mumbai Ganesh Visarjan : गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज! २४ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात, मिरवणुकीवर ‘ड्रोन’ची नजर

[ad_1]

अनंत चतुर्थीदिवशी मुंबईत गणपती विसर्जनासाठी (Mumbai Ganesh Visarjan) महापालिका व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईत २०४  कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय बीएमसीने शहरभरात १२,००० हून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत. याशिवाय सुरक्षेसाठी १० हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने प्रत्येक घडामोडीवर नजर असेल. त्याचबरोबर २४ हजारहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील. त्यामध्ये  एसआरपीएफचे १० हजार जवानांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments