Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशFarmers Agitation | शेतकरी आंदोलनाला गालबोट; पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू, आत्तापर्यंत आठ...

Farmers Agitation | शेतकरी आंदोलनाला गालबोट; पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू, आत्तापर्यंत आठ जण मृत्युमुखी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

शेतकरी आंदोलनाला गालबोट; पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू, आत्तापर्यंत आठ जण मृत्युमुखी

देशाची राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले असून, खनौरी सीमेवर पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मृतक शेतकऱ्याचे नाव कनैल सिंह असून ते 62 वर्षांचे होते.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले असून, खनौरी सीमेवर पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मृतक शेतकऱ्याचे नाव कनैल सिंह असून ते 62 वर्षांचे होते. पतियाळा जिल्ह्यातील अरनो येथील रहिवासी असलेले कर्नेल सिंह यांचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

पतियाळातील राजेंद्र रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आंदोलनातील हा 8 वा मृत्यू आहे. पंजाबातील शेतकरी अद्यापही पंजाब-हरियाणातील शंभू आणि खनौरी सीमेवर ठाण मांडून बसले असून, मंगळवारी त्यांच्या आंदोलनाचा 15 वा दिवस होता.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments