Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशDelhi Rain: दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने तिघांचा मृत्यू

Delhi Rain: दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने तिघांचा मृत्यू

[ad_1]

Delhi IAS coaching centre News: दिल्लीतील जुने राजेंद्र नगर येथील एका कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये अडकून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. तर, दोन ते तीन विद्यार्थी अडकल्याची भीती पोलिस आणि दिल्ली अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments