Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशDelhi Exit Poll: दिल्लीत पुन्हा केजरीवाल? केवळ ‘हे’ २ सर्व्हे सांगताहेत येणार...

Delhi Exit Poll: दिल्लीत पुन्हा केजरीवाल? केवळ ‘हे’ २ सर्व्हे सांगताहेत येणार AAP सरकार; BJP बाबत काय अंदाज?

[ad_1]

Delhi Exit Poll 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. जवळपास सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपला बंपर विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पी-मार्क, चाणक्य स्ट्रॅटेजीज, मॅटराईज आणि पीपल्स इनसाइट सह बहुतेक सर्वेक्षणांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत देण्यात आले आहे. पण आतापर्यंत केवळ दोन सर्व्हेमध्ये ‘आप’च्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. माइंड ब्रिंक (Mind Brink) आणि विप्रेसिड सर्व्हेमध्ये आम आदमी पक्ष सलग चौथ्यांदा सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments