Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रCongress Mp : महाराष्ट्रातील काँग्रेस खासदाराची प्रकृती बिघडली; एअर अ‍ॅम्ब्युलन्सने हैदराबादला हलवलं

Congress Mp : महाराष्ट्रातील काँग्रेस खासदाराची प्रकृती बिघडली; एअर अ‍ॅम्ब्युलन्सने हैदराबादला हलवलं

[ad_1]

नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण (mpvasant Chavan) यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने हैदराबादला हलवण्यात आलं आहे. वसंत चव्हाण यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना पुढील उपचारासाठी हैदराबादमधील रुग्णालयात हलवण्यात आलं आहेसध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments