Bigg Boss OTT 3: नीरज गोयतनंतर आणखी एक स्पर्धक होणार बेघर! ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या स्पर्धकांना बसणार धक्का

0
20
Bigg Boss OTT 3: नीरज गोयतनंतर आणखी एक स्पर्धक होणार बेघर! ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या स्पर्धकांना बसणार धक्का

‘बिग बॉस ओटीटी ३’मधून बॉक्सर नीरज गोयत बाहेर पडल्यानंतर आता सना मकबूल, साई केतन राव, पौलामी दास, अरमान मलिक, पायल मलिक, कृतिका मलिक, शिवानी कुमारी, सना सुलताना, दीपक चौरसिया, चंद्रिका दीक्षित, विशाल पांडे, लव कटारिया, मॅक्स एक्सटर्न, रॅपर नेझी या शोमध्ये उरले आहेत.

Source link