Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Budget 2024: महागाईत सर्वसामान्यांना दिलासा, वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार;...

Maharashtra Budget 2024: महागाईत सर्वसामान्यांना दिलासा, वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

[ad_1]

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या नाकी नऊ आले आहेत. एवढेच नव्हेतर, जीवनावश्यक वस्तूंसाठीही अधिक पैसे मोजावे लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला ३ सिलिंडर मोफत मिळतील. एकूण ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, असे अजित पवार यांनी म्हटले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments