Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Police Viral Video: मुंबई पोलिसांना सॅल्यूट! समु्द्रात बुडणाऱ्या महिलेला वाचवण्यासाठी पाण्यात...

Mumbai Police Viral Video: मुंबई पोलिसांना सॅल्यूट! समु्द्रात बुडणाऱ्या महिलेला वाचवण्यासाठी पाण्यात घेतली उडी!

Mumbai Police Viral Video: मुंबई पोलिसांना सॅल्यूट! समु्द्रात बुडणाऱ्या महिलेला वाचवण्यासाठी पाण्यात घेतली उडी!

[ad_1]

नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

“मी भारतातील जवळजवळ सर्व मोठ्या मेट्रो शहरांमध्ये फिरलो आणि राहिलो आहे. मुंबईत आता सहा वर्षे झाली आहेत. असे शहर कधीच पाहिले नाही आणि इतर कोणत्याही शहरात सुरक्षित वाटले नाही. मुंबई पोलीस हेच देशाचे खरे रत्न आहेत,’ असे एका इन्स्टाग्राम युजरने म्हटले आहे. आणखी एका व्यक्तीने म्हटले आहे की, “आमच्या मुंबई पोलिसांबद्दल आदर आहे.” “लोक विसरतात की पोलीस देखील माणसे आहेत आणि त्यांची कुटुंबे देखील आहेत. अशा गोष्टींमुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. मुंबई पोलिसांना आशीर्वाद”, असे तिसऱ्याने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments