[ad_1]
Bharat Bandh : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आरक्षण आणि क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला आहे. या निर्णयाला आरक्षण बचाओ संघर्ष समितीकडून तीव्र विरोध केला जात असून अनेक संघटनांकडून उद्या म्हणजेच २१ ऑगस्टला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानंतर उद्या सार्वजनिक वाहतूक आणि खासगी संस्था बंद राहणार आहेत.
[ad_2]
Source link
