Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करण्याआधी वेश्यावस्तीत गेला, पॉर्न पाहात दारू प्यायला; आता होणार...

ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करण्याआधी वेश्यावस्तीत गेला, पॉर्न पाहात दारू प्यायला; आता होणार पॉलीग्राफ चाचणी

[ad_1]

कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सीबीआय आरोपी संजय रॉय याची पॉलीग्राफ चाचणी करणार आहे. त्याला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान या चाचणीची तारीख अजून ठरली नाही. दरम्यान, संजय रॉय बाबत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संजय रॉय घटना घडलेल्या रात्री (८ ऑगस्ट) रेड लाइट एरियात गेला होता. तेथे त्याने दारू प्राशन केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments