Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशbangalore Crime: धक्कादायक! बॉयफ्रेंडच्या फोनवर प्रेयसीला सापडले स्वत:सह इतर महिलांचे तब्बल १३०००...

bangalore Crime: धक्कादायक! बॉयफ्रेंडच्या फोनवर प्रेयसीला सापडले स्वत:सह इतर महिलांचे तब्बल १३००० हजार नग्न फोटो

bangalore Crime: धक्कादायक! बॉयफ्रेंडच्या फोनवर प्रेयसीला सापडले स्वत:सह इतर महिलांचे तब्बल १३००० हजार नग्न फोटो

[ad_1]

यावेळी तिला मोठा धक्का बसला. तिच्या बॉयफ्रेंडच्या फोनमध्ये तब्बल १३ हजार नग्न फोटो तिला आढळले. यात तिचे आणि तिच्या इतर महिला सहकाऱ्यांचे देखील नग्न फोटो आढळल्याने ती हादरली. या नंतर पीडित तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडशी असलेले सर्व संबंध तोडून त्याची तक्रार थेट कंपनीच्या एच आर आणि विशाखा समितीकडे केली. कंपनीच्या कायदे तज्ञ यांनी या घटनेची चौकशी करून २३ नोव्हेंबर रोजी आदित्य संतोष विरुद्ध सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments