Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनVijay Sethupathi Big Decision: 'त्या' भूमिका नको रे बाबा! 'जवान'नंतर विजय सेतुपतीने...

Vijay Sethupathi Big Decision: ‘त्या’ भूमिका नको रे बाबा! ‘जवान’नंतर विजय सेतुपतीने घेतला मोठा निर्णय

Vijay Sethupathi Big Decision: ‘त्या’ भूमिका नको रे बाबा! ‘जवान’नंतर विजय सेतुपतीने घेतला मोठा निर्णय

[ad_1]

यापुढे बोलताना तो म्हणाला की, ‘चित्रपट जेव्हा संपादनासाठी जातो तेव्हा, एडिटरच्या टेबलवर खलनायकाची अनेक दृश्य सरळ कापली जातात.’ यामुळे आता खल भूमिका साकारायची नाहीत, असा निर्णय विजय सेतुपती याने घेतला आहे. किमान पुढील काही वर्ष तरी विजय सेतुपती अशा भूमिकांमध्ये दिसणार नाहीये. आतापर्यंत विजय सेतुपती याने अनेक चित्रपटांमध्ये व्हिलन साकारला आहे. त्याच्या खलभूमिका देखील प्रचंड गाजल्या आहेत. त्याला खलभूमिकांसाठी पुरस्कार देखील मिळाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments