Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशAjmer Dargah: पंतप्रधान मोदींनी अजमेर शरीफ दर्ग्याला पाठवली चादर, १३ जानेवारीला...

Ajmer Dargah: पंतप्रधान मोदींनी अजमेर शरीफ दर्ग्याला पाठवली चादर, १३ जानेवारीला चढवणार

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर लिहिले की, मी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. मुस्लिम मोर्चाशी संवाद साधल्यानंतर त्यांनी चादर भेट केली. जी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या ऊरुसाच्या निमित्त अजमेर शरीफ दर्ग्यावर चढवली जाईल.यावेळी अल्पसंख्यक कल्याण मंत्री स्मृती इराणी आणि दिल्ली हज कमेटीच्या प्रमुख कौसर जहां यांच्यासह अन्य लोक उपस्थित होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments