Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रआम्हालाही ८वा वेतन आयोग लागू करा! केंद्र सरकारनं निर्णय घेताच महाराष्ट्रातील सरकारी...

आम्हालाही ८वा वेतन आयोग लागू करा! केंद्र सरकारनं निर्णय घेताच महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी सरसावले!

[ad_1]

Maharashtra govt employees on 8th Pay Commission : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी आनंदात आहे. त्यानंतर राज्य सरकारने देखील राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ८ वा वेतन आयोग लागू करावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments