Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशViral News : वेगवेगळ्या देशात 'हा' व्यक्ती आहे तब्बल ८७ मुलांचा 'बाप'!...

Viral News : वेगवेगळ्या देशात ‘हा’ व्यक्ती आहे तब्बल ८७ मुलांचा ‘बाप’! यावर्षी शतक पूर्ण करण्याचं ठेवलं टार्गेट

[ad_1]

Viral News : अमेरिकेतील कॅलिफोर्नियायेथील एक व्यक्ती सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहे. जगातील सर्वात जास्त शुक्राणूदान करणारी व्यक्ती म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे.  काइल गॉर्डीला (वय ३२) असे या तरुणाचे नाव असून त्याच्या या  कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळाली आहे. सध्या तो जगातील विविध देशांमध्ये असलेल्या ८७ मुलांचा बाप आहे. तर   एका अंदाजानुसार गोर्डी या वर्षाच्या अखेरपर्यंत १०० मुलांचा बाप होणार आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments