Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनआजी तू देवा घरी कधी जाणार?; निरागस मायराच्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’चा...

आजी तू देवा घरी कधी जाणार?; निरागस मायराच्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’चा ट्रेलर पाहिला का?

[ad_1]

कोणते कलाकार दिसणार?

“मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, कमलेश सावंत, स्पृहा परब, रुक्मिणी सुतार यांच्या मध्यवर्ती भूमिका चित्रपटात पहायला मिळणार असून अभिनेत्री पूजा सावंत ही पाहूण्या कलाकारच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे. हा चित्रपट ३१ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments