Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रAmbernath MIDC : अंबरनाथ औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीतून गॅस गळती, संपूर्ण शहरात...

Ambernath MIDC : अंबरनाथ औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीतून गॅस गळती, संपूर्ण शहरात धूर

[ad_1]

ठाणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंबरनाथमधील मोरिवली औद्योगिक वसाहतीमधील एका केमिकल कंपनीत गळती झाली असून रासायनिक धूर संपूर्ण शहरात पसरला आहे. अंबरनाथ शहरातील हवेत केमिकलचा धूर पसरला असून रेल्वे मार्गावरही धुराचे साम्राज्य असून दृश्यमानता कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments