Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशViral news : महिलेनं भर कोर्टात पतीकडं मागितली दरमहा ६ लाख रुपयांची...

Viral news : महिलेनं भर कोर्टात पतीकडं मागितली दरमहा ६ लाख रुपयांची पोटगी! ऐकून महिलेवर भडकल्या न्यायाधीश, म्हणाल्या…

Viral news : महिलेनं भर कोर्टात पतीकडं मागितली दरमहा ६ लाख रुपयांची पोटगी! ऐकून महिलेवर भडकल्या न्यायाधीश, म्हणाल्या…

[ad_1]

Viral news : पतीपासून विभक्त झालेल्या महिलेने दरमहा खर्च करण्यासाठी ६ लाख १६ हजार रुपयांची पोटगीची मागणी न्यायालयात केली. हे मागणी पत्र, महिलेच्या वकिलाने हायकोर्टात मांडलं असता न्यायाधीश चांगल्याच संतापल्या. त्या म्हणाल्या, जर एखाद्या महिलेला एवढी मोठी रक्कम खर्च करण्याची खूप आवड असेल तर रक्कम ती स्वतः देखील कमवू शकते. या प्रकरणाच्या सुनावणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संपूर्ण खर्चाचा तपशील देताना, महिलेच्या वकिलाला न्यायाधीश जाब विचारतांना दिसत आहे. यात महलेला दरमहा ६ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम कुठे खर्च करायची आहे. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर महिलेच्या वकिलाने पतीला चांगले उत्पन्न असल्याने त्याला ही रक्कम देण्याचे आदेश द्यावेत, असा युक्तिवाद केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments