Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनKBC 16: ब्रेन ट्युमरशी झुंज देणारी नरेशी मीना १ कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचली!...

KBC 16: ब्रेन ट्युमरशी झुंज देणारी नरेशी मीना १ कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचली! आता अमिताभ बच्चन देणार मदतीचा हात

KBC 16: ब्रेन ट्युमरशी झुंज देणारी नरेशी मीना १ कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचली! आता अमिताभ बच्चन देणार मदतीचा हात

[ad_1]

Kaun Banega Crorepati 16 Nareshi Meena: केबीसी १६च्या नव्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉट सीटवर बसून राजस्थानच्या नरेश मीना यांना खेळ खेळण्याची संधी मिळाली आहे. नरेशी मीनाला ब्रेन ट्युमरसारखा गंभीर आजार असल्याचे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. मात्र, तरीही तिची धाडसी वृत्ती पाहून बिग बीही भावूक झाले आहेत. नरेशी मीना म्हणाल्या की, त्यांना उपचारासाठी खूप पैशांची गरज आहे. यावर बिग बींनी तिला वचन देत म्हटले की, ते स्वतः नरेशीला मदत करतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments