Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रBadlapur Crime: माझ्या मुलाला फसवलयं! बदलापूर अत्याचार प्रकरणावर आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचा...

Badlapur Crime: माझ्या मुलाला फसवलयं! बदलापूर अत्याचार प्रकरणावर आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचा खळबळजनक दावा

[ad_1]

Badlapur School Crime Case : बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मोठा जनक्षोभ उसळला होता. आंदोलकांनी आरोपीला फाशी देण्यात यावी या मागणीसाठी मोठे आंदोलन केले. रेल्वे रोखली. हे आंदोलन हिंसक झाले. यानंतर कठोर कारवाईचे आश्वासन सरकारने दिले. या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याच्या वडिलांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांचा मुलगा निर्दोष असल्याचं त्यांनी म्हटलं असून त्याला या प्रकरणात फसवलं असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पोलिस काय भूमिका मांडणार या कडे लक्ष लागले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments