Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशViral News : बार महिन्यांच्या चिमूरड्याने सापाला दातांनी चावून मारलं! मुलीचं काय...

Viral News : बार महिन्यांच्या चिमूरड्याने सापाला दातांनी चावून मारलं! मुलीचं काय झालं ? ऐकून बसेल धक्का

[ad_1]

Viral News : बिहारमध्ये १ वर्षांच्या चिमूरड्याचे कौतुक होत आहे. या मुलीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलीने एका मोठ्या सापाला चावून ठार मारल्याचा दावा केला जात आहे. ही घटना गया जिल्ह्यातील आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरलं आहे. एवढेच नाही तर मुलीचे कुटुंबीय त्याला घेऊन गेलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही ही घटना ऐकून धक्का बसला आहे. विषारी सापाला चावून मारल्यानंतरी ही मुलगी ठणठणीत बरी आहे. यामुळं डॉक्टरही आश्चर्य व्यक्त करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments