Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रMPSC व IBPS परीक्षा एकाच दिवशी, राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे जाणार का?...

MPSC व IBPS परीक्षा एकाच दिवशी, राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे जाणार का? आयोगानं स्पष्टच सांगितलं

[ad_1]

येत्या रविवारी म्हणजेच १८ ऑगस्टला समाज कल्याण अधिकारी, गट- ब तसेच इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या संवर्गांची चाळणी परीक्षा आहे आणि त्याच दिवशी आयबीपीएसची क्लर्कची परीक्षाही आहे. तर दुसरीकडे २५ ऑगस्टला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे आणि त्यादिवशीही आयबीपीएसची परीक्षा आहे. यामध्ये काही विद्यार्थी आयबीपीएसची तयारीही करत होते. त्यामुळे त्यांना एका कोणत्यातरी परीक्षेला मुकावे लागणार होते. यासाठी एमपीएससीच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करावा अशी मागणी करण्यात आली होती. यावर आयोगानं स्पष्टीकरण दिलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments