Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रPune Rain : पुण्यात पावसाचं जोरदार कमबॅक; हडपसरमध्ये ढगफुटीसदृष्य पावसाने जनजीवन विस्कळीत

Pune Rain : पुण्यात पावसाचं जोरदार कमबॅक; हडपसरमध्ये ढगफुटीसदृष्य पावसाने जनजीवन विस्कळीत

[ad_1]

Pune Rain News :  दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं पुण्यात जोरदार पुनरागमन करत शहराला झोडपून काढलं आहे. काही मिनिटांच्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागात व रस्त्यांवर पाणी साचलं आहे. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments