Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशViral Video : दोन विमानांची धडक थोडक्यात टळली! १५९ प्रवाशांचे वाचले प्राण;...

Viral Video : दोन विमानांची धडक थोडक्यात टळली! १५९ प्रवाशांचे वाचले प्राण; अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडार २४ च्या डेटाच्या आधारे इंडियन एक्सप्रेसने आपल्या अहवालात म्हटले आहे की, वॉशिंग्टनहून येणारे पीएसए फ्लाइट आणि न्यूयॉर्कला जाणारे एंडेव्हर एअर फ्लाइट एकमेकांपासून सुमारे ७०० ते १००० फुट अंतरावर होते. पीएसए एअरलाइन्स ५५११ मध्ये ७५ प्रवासी आणि चार क्रू मेंबर होते. तर त्याच वेळी, एंडेव्हर एअर ५४२१ विमानात ७६ प्रवासी व चार क्रू सदस्य होते. यामध्ये दोन पायलट आणि दोन फ्लाइट अटेंडंटचा समावेश होता. सुदैवाने हा अपघात टळला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments