Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनKalki 2898 AD: अवघ्या १५ दिवसांत ‘कल्की २८९८ एडी’ने मोडला ‘पठान’चा रेकॉर्ड!...

Kalki 2898 AD: अवघ्या १५ दिवसांत ‘कल्की २८९८ एडी’ने मोडला ‘पठान’चा रेकॉर्ड! शाहरुख खानलाही टाकलं मागे

[ad_1]

‘कल्की २८९८ एडी’ने मोडला ‘पठान’चा रेकॉर्ड!

‘कल्की २८९८ एडी’ ने रिलीजच्या १५व्या दिवशी ५४३.४५ कोटी रुपयांच्या कलेक्शनसह शाहरुख खानच्या ‘पठान’च्या कलेक्शनचा रेकॉर्ड मोडला आहे. ‘पठान’ या चित्रपटाचे कलेक्शन ५४३.०५ होते. आता ‘कल्की २८९८ एडी’चे पुढचे टार्गेट रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’चे कलेक्शन म्हणजेच ५३६.३६ कोटी पार करणे असणार आहे. या वीकेंडपर्यंत प्रभासचा चित्रपट रणबीर कपूर स्टारर चित्रपटाला मागे टाकतो की, नाही याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. ‘कल्की २८९८ एडी’ हा ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हासन, अमिताभ बच्चन, दिशा पाटनी यांच्यासह अनेक कलाकारांनी यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments