Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशModi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रशिया दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये ९...

Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रशिया दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये ९ करारांवर स्वाक्षऱ्या

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यात नवी दिल्ली आणि मॉस्को यांनी व्यापार, हवामान आणि संशोधनासह विविध क्षेत्रातील नऊ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या करार आणि सामंजस्य करारांच्या यादीनुसार, भारत आणि रशियाने २०२४-२०२९ या कालावधीसाठी व्यापार, आर्थिक आणि गुंतवणूक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments