Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनAlok Nath Birthday : रोमँटिक हिरो ते संस्कारी बाबूजी; आलोक नाथ यांचा...

Alok Nath Birthday : रोमँटिक हिरो ते संस्कारी बाबूजी; आलोक नाथ यांचा खडतर प्रवास

[ad_1]

१९८० साली केली करिअरला सुरुवात

आलोक नाथ यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल १४०हून अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. आलोक नाथ यांना बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. त्यांनी १९८०मध्ये ‘गांधी’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु, या चित्रपटामध्ये त्यांची छोटीशी भूमिका असल्याने त्यांना फारशी ओळख मिळाली नव्हती. त्यानंतर आलेल्या ‘कामग्नी’ चित्रपटात आलोक नाथ यांनी खूप बोल्ड सीन्स दिले होते. ‘हम साथ साथ है’, ‘हम आपके है कौन’, ‘परदेस’, ‘मैने प्यार किया’, ‘विवाह’ यांसारख्या चित्रपटांमध्ये प्रेमळ बाबा, सासरे अशा भूमिका साकारल्या आहेत. ‘सपना बाबुल का बिदाई’, ‘मैं रहें वाली महलों की’, ‘यहाँ में घर घर खेली’, ‘बुनियाद’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील ते वडिलांच्या भूमिकेत दिसले आहेत.
वाचा: या आरोपींना फाशीची शिक्षा द्या; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणात ज्येष्ठ अभिनेत्याच्या पुतणीचा मृत्यू

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments