Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रBakri Eid 2024: बकरी ईदसाठी महापालिकेच्या तात्पुरत्या कत्तल परवानगीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा...

Bakri Eid 2024: बकरी ईदसाठी महापालिकेच्या तात्पुरत्या कत्तल परवानगीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार!

[ad_1]

शिवाय, याचिकाकर्त्याने बीएमसीच्या ताज्या नोटीसला आव्हान देण्यासाठी त्यांच्या याचिकेत सुधारणा केली नाही, याकडेही खंडपीठाने लक्ष वेधले. तशी दुरुस्ती न करता अंतरिम दिलासा मिळावा, यासाठी दबाव टाकणे अयोग्य मानले गेले. दरम्यान, अखिल भारत कृषी गोसेवा संघाने दाखल केलेली अशीच जनहित याचिका मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर प्रलंबित आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments