Kon Honaar Crorepati: कोण होणार करोडपतीमध्ये सहभागी व्हायचं? या दिवशी सुरु होणार प्रक्रिया

0
2
Kon Honaar Crorepati: कोण होणार करोडपतीमध्ये सहभागी व्हायचं? या दिवशी सुरु होणार प्रक्रिया


करोडपती होण्याचं तुमचं स्वप्न आता खऱ्या अर्थानं साकार होऊ शकतं. २ मार्चपासून १५ मार्चपर्यंत रोज एक प्रश्न. ज्ञान, मनोरंजन आणि रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळवण्यासाठी तयार राहा, कारण सोनी मराठी वाहिनी लवकरच घेऊन येणार आहे, ‘कोण होणार करोडपती’!



Source link