Yearly Archives: 2026
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरमध्ये श्रीमंत अनंतमाला देवी नवरात्रोत्सवाचे द्वितीय पुष्प उत्साहात संपन्न!
SahasTimes - 0
फनी गेम्स आणि महिला सौंदर्यविषयक सल्ल्यांचा अनोखा संगम; महिलांचा उत्स्फूर्त सहभागफलटण | प्रतिनिधीफलटण येथील मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरमध्ये श्रीमंत अनंतमाला देवी नवरात्रोत्सव २०२६-२७ अंतर्गत आयोजित...
फलटणमध्ये २० ऑक्टोबरला तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन!
SahasTimes - 0
माता रमाई चौकातील भीमस्फूर्ती भूमी, बुद्ध विहार येथे होणार मंगलमय सोहळा; भन्ते विनयपाल महास्थवीर यांच्या उपस्थितीत धम्मप्रवचन, बुद्ध वंदना आणि अन्नदानाचा कार्यक्रमफलटण | प्रतिनिधी...
टेलिकॉलर, ऑफिस वर्क आणि फील्ड एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन; किमान १० वी व १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी
SahasTimes - 0
टेलिकॉलर, ऑफिस वर्क आणि फील्ड एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन; किमान १० वी व १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना संधीफलटण | प्रतिनिध :नोकरीच्या शोधात असलेल्या...
फलटणच्या जाधववाडीतील श्री बिरोबा देवाची वार्षिक यात्रा रद्द; भाविक व व्यावसायिकांनी नोंद घ्यावी
SahasTimes - 0
२४, २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी यात्रा होणार नाही; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहितीफलटण | प्रतिनिधीफलटण : जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरदेव...
निंबळकच्या श्री निमजाई देवीच्या चरणी वैशाली कांबळे कुटुंबीयांसह नतमस्तक!
SahasTimes - 0
जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे आणि संदीप कांबळे यांनी घेतले ग्रामदैवताचे दर्शन; कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी देवीचरणी प्रार्थनानिंबळक | प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील निंबळक...
अकलूजमध्ये रविवारी सामाजिक ऐक्याचा जागर; बहुजन सत्यशोधक संघातर्फे कृतज्ञता पुरस्कार सोहळा!
SahasTimes - 0
समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा जागर; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मानअकलूज | प्रतिनिधी. समाजात सामाजिक सलोखा, समता आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासोबतच सामाजिक परिवर्तनासाठी योगदान...
आढाववस्ती येथे १९ ते २८ ऑक्टोबरदरम्यान श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर
SahasTimes - 0
आढाववस्ती येथे १९ ते २८ ऑक्टोबरदरम्यान श्रामणेर बौद्धाचार्य शिबिरफलटण : भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा सातारा (पूर्व) यांच्या वतीने BSI मिशन २५ अंतर्गत भव्य...
पाणीटंचाई रोखण्यासाठी आमदार पाटील मैदानात; १८ तलावांच्या कामांचा घेतला आढावा!
SahasTimes - 0
टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यावर भर; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी महावितरणला सूचनाफलटण प्रतिनिधी |पाणीटंचाईच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी...
मनरेगाची कामे कागदावर नको, प्रत्यक्ष सुरू करा! बरड गटासाठी वैशाली कांबळे आक्रमक
SahasTimes - 0
बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनफलटण | प्रतिनिधी फलटण तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली...
दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी वैशाली कांबळे आक्रमक; फलटण तालुक्यातील प्रत्येक गावात रोजगार देण्याचे मागणी!
SahasTimes - 0
मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकारी अक्षय धावटे यांना निवेदन सादरफलटण (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण...
