Yearly Archives: 2026
फलटणमध्ये ‘दांडिया धमाल’चा सांस्कृतिक जल्लोष! २१ व्या वर्षात दिमाखदार पदार्पण; राजघराण्यातील मान्यवरांच्या हस्ते दीपपूजन
SahasTimes - 0
राजे कल्चरल ग्रुप, जायंट्स ग्रुप ऑफ फलटण सहेली आणि जय तुळजाभवानी ग्रुपचा संयुक्त उपक्रम; महिला शक्तीचा उत्स्फूर्त सहभाग, आकर्षक बक्षिसे आणि फूड स्टॉल्सची मेजवानीफलटण...
सामाजिक समता प्रस्थापित करणारे बहुजन सत्यशोधक संघाचे कार्य कौतुकास्पद!
SahasTimes - 0
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे प्रतिपादन; अकलूजमध्ये सामाजिक ऐक्य परिषद व कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्नअकलूज प्रतिनिधी | साहस Times : समाजातील विविध घटकांना...
फलटणमध्ये महावितरणच्या मनमानीला चाप! नगरपरिषदेच्या परवानगीशिवाय कामे केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा नगराध्यक्षांचा इशारा
SahasTimes - 0
शहरातील विद्युत कामांसाठी नगरपरिषदेची NOC बंधनकारक करण्याची मागणी; विकासकामांशी समन्वय राखण्यावर भरफलटण | प्रतिनिधी फलटण शहरातील वीज वितरण व्यवस्थेच्या कामांवरून आता नगरपरिषद आणि महावितरण...
माढ्यातील दुष्काळी संकटावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले; रणजितसिंह नाईक निंबाळकरांची मुंबईत महत्त्वपूर्ण भेट!
SahasTimes - 0
पाणीटंचाई, जनावरांचा चारा आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासनमुंबई, दि. १८ (प्रतिनिधी) : माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या...
कन्या पूजनातून स्त्री शक्तीचा गौरवमुलींच्या आरोग्याविषयी जागृती
SahasTimes - 0
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण येथे अनंतमाला देवी नवरात्र उत्सवाचे प्रथम पुष्प उत्साहातफलटण प्रतिनिधी :- मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर, फलटण येथे श्रीमंत अनंतमाला देवी शारदीय नवरात्र...
फलटण संस्थानचा पुरोगामी वारसा आणि लोकविकासाचे धोरण अभ्यासकांनी उजेडात आणावे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
SahasTimes - 0
शिक्षण, सामाजिक समता आणि आधुनिक विकासाच्या वाटचालीवर राष्ट्रीय इतिहास परिषदेत विचारमंथनफलटण | प्रतिनिधी फलटण नाईक निंबाळकर घराण्याने आधुनिक व पुरोगामी विचारांची परंपरा जपत शिक्षण,...
खेळ पैठणी’चा केवळ मनोरंजन नव्हे तर महिलांच्या आत्मसन्मानाचा जागर आहे!
SahasTimes - 0
ज्ञान, खेळ, उत्साह आणि खिलाडूवृत्तीचा अनोखा संगम; बरडमधील महिलांचा उत्स्फूर्त सहभागफलटण : महिलांच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांच्या चौकटीबाहेर त्यांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, स्वतःला व्यक्त करता...
आढाववस्ती येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
SahasTimes - 0
आढाववस्ती येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्नBSI मिशन २५ अंतर्गत २२ सैनिकांना सैनिकी प्रशिक्षण; परेड, ड्रिल, सलामीसह विविध शिस्तीचे प्रशिक्षणफलटण : भारतीय...
इतिहास संशोधनात चिकित्सक दृष्टिकोन महत्त्वाचा; सत्य पुराव्यांच्या आधारेच इतिहासाची पुनर्मांडणी व्हावी!
SahasTimes - 0
डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान; मुधोजी महाविद्यालयात १७ व्या राष्ट्रीय इतिहास परिषदेचे आयोजनफलटण : इतिहास...
माळजाई देवीची महाआरती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न!
SahasTimes - 0
माळजाई देवस्थानच्या वतीने माजी खासदारांचा सत्कार; मंदिर परिसरातील विविध उपक्रमांचे केले कौतुकफलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या...
