Monday, October 26, 2026

Yearly Archives: 2025

बांगलादेशी महिला भारतात झाली सरपंच; लवली खातूनमुळे वाढलं ममता बॅनर्जीचं टेन्शन

Lovely Khatun News: पश्चिम बंगालमधील रशीदाबाद ग्रामपंचायतीच्या प्रमुख लवली खातून यांच्या नागरिकत्वावरुन वाद दिवसोंदिवस वाढत चालल्याचं चित्र दिसत आहे. मालदा जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील...

शेजाऱ्यांच्या भीतीने स्वतःच्याच कुटुंबाला संपवलं, बाप- मुलाने केली 5 जणांची निर्घृण हत्या

Lucknow Hotel Murder: नवीन वर्षांच्या सुरुवातीला लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महिला आणि तिच्या चार मुलींची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. लखनऊतील...

नवीन वर्षानिमित्त देवदर्शनाला जाताना भाविकांवर काळाचा घाला; अक्कलकोटमध्ये भीषण अपघातात ४ जण ठार

Akkalkot Accident : देशभारात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. अनेकांनी पर्यटन स्थळी तर काही जणांनी धार्मिक स्थळी जात देवदर्शन घेत नवीनवर्ष...

Aryan Khan : पार्टी जास्त झाली वाटतं, आर्यन खानला नीट चालताही येईना! धडपडताना पाहून नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न

Aryan Khan Viral Video : न्यू इयर पार्टीनंतर आर्यन खान या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर येतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूडचा बादशाह...

नव्या वर्षात सोनं-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या 1 जानेवारीचे दर

Gold Rate Today: आज नवीन वर्षातील पहिला दिवस आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात काय बदल झालेत हे जाणून घेईया. सुरुवातीला सोनं-चांदीच्या दरात नरमाई दिसून...

मॉर्निंग वॉकला गेले असताना मंत्र्याला दिली रिक्षानं धडक! चार बॉडीगार्ड जखमी

JDU Minister Ratnesh Sada accident news : बिहारमधील सहरसा जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी  एक मोठी घटना घडली. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात मंत्री रत्नेश...

नव्या वर्षाच्या सुरुवातीला भीषण हत्याकांड! आईसह चार बहिणींची भावाने हॉटेलमध्ये केली निर्घृण हत्या

Lucknow Murder : नवीन वर्षाच्या सुरवातीला लखनऊमध्ये एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील  हॉटेल शरणजीतमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका तरुणानं...

Bigg Boss 18 : बाथरूममध्ये जाऊन एकमेकांना किस केलं! ‘बिग बॉस १८’च्या घरातील स्पर्धकांचं नक्की चाललंय काय?

Bigg Boss 18 Contestant Kiss : ‘बिग बॉस १८’च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा थरार आणि रोमान्सचे कॉकटेल पाहायला मिळाले. या एपिसोडची...

जळगावच्या पाळधी गावात दोन गटात राडा! दगड फेक करत १५ दुकाने व वाहने जाळली; हॉर्न वाजवल्याचे कारण ठरले निमित्त

Jalgaon News : जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात ३१ डिसेंबरच्या रात्री मोठा राडा झाला. दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक करत काही दुकाने जाळली. मंत्री गुलाबराव...

Vidya Balan Birthday : कधीकाळी विद्या बालनला म्हटलं जायचं अपशकुनी! काय होतं कारण?

Happy Birthday Vidya Balan : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा वाढदिवस वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारीला असतो. 'कहानी', 'डर्टी पिक्चर', 'इश्किया' आणि...

Most Read