Yearly Archives: 2025
१ कोटीचं बक्षीस व १७० गुन्हे असलेल्या जहाल नक्षलवादी तारक्कासह ११ माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण
Sahas Times - 0
ताराक्कासोबत सुरेश बैसाखी उईके उर्फ चैतू उर्फ बुटी, कल्पना गणपती तोरेम उर्फ भारती उर्फ तोरेम, अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश, संम्मी...
फक्त 1 जानेवारीच नाही तर भारतात वर्षभरात 5 वेळा साजरा केले जाते नविन वर्ष; कधी आणि कसं?
Sahas Times - 0
Happy New Year 2025: 2024 वर्ष संपले असून 2025 या नविन वर्षाचे आगमन झाले आहे. जगभरात सरत्या वर्षाला निरोप देत नविन वर्षाचे जल्लोषात...
अमेरिकेतील न्यू ऑरलियन्समध्ये नववर्षाच्या दिवशी मोठा हल्ला, भरधाव वाहनाने अनेकांना चिरडले; १० जणांचा मृत्यू
Sahas Times - 0
नववर्षाच्या पूर्वसंध्येला अमेरिकेतील न्यू ऑरलियन्समध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका पिकअप ट्रकने जमावाला...
Indian Railways : ट्रेनमध्ये प्रवासात सोबत किती सामान घेऊन जाता येते? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Sahas Times - 0
दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करण्यात भारतीय रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावते. प्रवासा दरम्यान प्रवासी अनेकदा अवजड सामान घेऊन जातात. मात्र, प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता...
Uddhav Thackeray : नव्या वर्षात उद्धव ठाकरेंना कोकणात बसणार जबर धक्का? बडा नेता साथ सोडण्याच्या तयारीत
Sahas Times - 0
Thackeray group major setback in konkan : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील अपयशाने मरगळ झटकून टाकत पक्षाला नवी उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav...
हृदय पिळवटून टाकणारी घटना! पुण्यात नववर्षाच्या स्वागतावेळी कर्तव्यावरील पोलीस निरीक्षकांचा अपघाती मृत्यू
Sahas Times - 0
Pune PSI Death : पुण्यात मंगळवारी अनेकांनी सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र, नवीन वर्षाच्या सुरवातीलाच मन सुन्न...
2025 मध्ये शाळा-कॉलेजना तब्बल ‘इतक्या’ सुट्ट्या; ही घ्या जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या सुट्ट्यांची यादी
Sahas Times - 0
Maharashtra Holiday 2025: राष्ट्रीय सुट्ट्या सर्व राज्यात सारख्याच असतात. पण काही सुट्ट्या या राज्याप्रमाणे बदलतात. Source link
बँक बंद झाल्याने सर्वात जास्त नुकसान कोणाचे होते, सरकारचे की सामान्य माणसाचे? जाणून घ्या
Sahas Times - 0
Bank News: देशातील काही बँक काही कारणास्तव कायमच्या बंद पडतात. मात्र, बँक बंद झाल्याने त्या बँकेतील खातेदारांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. पण...
कामाच्या बदल्यात तसली मागणी केली! प्रसिद्ध गायकवर आरोप करणारी ‘भोजपुरी राखी सावंत’ आहे तरी कोण?
Sahas Times - 0
का आलीये सोशल मीडियावर चर्चेत?गायक तुफानी लाल यादव याने तिला काम देण्याच्या बहण्याने काही मागण्या केल्याचा दावा तिने केला आहे. सोना पांडेने एका...
अतुल सुभाष प्रकरणाची राजधानी दिल्लीत पुनरावृत्ती! व्हिडिओ पोस्ट करत बिझनेसमनने केली आत्महत्या
Sahas Times - 0
Puneet Khurana Suicide Case: बेंगळुरूपाठोपाठ दिल्लीतही अतुल सुभाष यांच्या आत्महत्ये सारखं एक प्रकरण समोर आले आहे. राजधानी दिल्लीतील मॉडेल टाऊनमधील कल्याण विहारमध्ये एका...
