Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशअतुल सुभाष प्रकरणाची राजधानी दिल्लीत पुनरावृत्ती! व्हिडिओ पोस्ट करत बिझनेसमनने केली आत्महत्या

अतुल सुभाष प्रकरणाची राजधानी दिल्लीत पुनरावृत्ती! व्हिडिओ पोस्ट करत बिझनेसमनने केली आत्महत्या

अतुल सुभाष प्रकरणाची राजधानी दिल्लीत पुनरावृत्ती! व्हिडिओ पोस्ट करत बिझनेसमनने केली आत्महत्या

[ad_1]

Puneet Khurana Suicide Case: बेंगळुरूपाठोपाठ दिल्लीतही अतुल सुभाष यांच्या आत्महत्ये सारखं एक प्रकरण समोर आले आहे. राजधानी दिल्लीतील मॉडेल टाऊनमधील कल्याण विहारमध्ये एका तरुणाने आपल्या राहत्या घरी ५४ मिनिटांचा व्हिडिओ बनवून गळफास घेत जीवन संपवलं आहे. पुनीत खुराना असं आत्मतहत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. त्यांची पत्नी मनिका पाहवा ही त्याला त्रास देत असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचललं आहे असा आरोप त्यांच्या घरच्यांनी केला आहे. दोघांमध्ये सध्या घटस्फोटाचे प्रकरण सुरू होतं. पुनीत खुराना हा रेस्टॉरंट व्यावसायिक आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments