Thursday, August 20, 2026
Homeमनोरंजनकामाच्या बदल्यात तसली मागणी केली! प्रसिद्ध गायकवर आरोप करणारी 'भोजपुरी राखी सावंत'...

कामाच्या बदल्यात तसली मागणी केली! प्रसिद्ध गायकवर आरोप करणारी ‘भोजपुरी राखी सावंत’ आहे तरी कोण?

कामाच्या बदल्यात तसली मागणी केली! प्रसिद्ध गायकवर आरोप करणारी ‘भोजपुरी राखी सावंत’ आहे तरी कोण?

[ad_1]

का आलीये सोशल मीडियावर चर्चेत?

गायक तुफानी लाल यादव याने तिला काम देण्याच्या बहण्याने काही मागण्या केल्याचा दावा तिने केला आहे. सोना पांडेने एका मुलाखतीत उघडपणे या गोष्टी सांगितल्या आहेत. इतकंच नाही तर, मला खरं सांगायला अजिबात लाज वाटत नाही, असे देखील तिने या मुलाखतीत म्हटलं. मात्र, ती जे काही करतेय, ते केवळ मीडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठी करते, असं लोकांना वाटत आहे. त्यामुळेच लोकांनी तिचं नाव भोजपुरीतील राखी सावंत ठेवलं आहे. या मुलाखतीत ती अशा काही गोष्टी बोलली आणि तिने असे काही शब्द वापरले होते, जे सर्वसामान्य कधीही एकट्यातही वापरत नसतील. त्यामुळे सोना पांडे वादात अडकली होती. मात्र, तिने या वादाला देखील तोंड दिलं. २०१८च्या सुमारास सोना पांडे हिने मनोरंजन विश्वास एन्ट्री घेतली. त्यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. मात्र, तिला अद्याप कोणतीही मोठी संधी मिळालेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments