Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशनव्या वर्षाच्या सुरुवातीला भीषण हत्याकांड! आईसह चार बहिणींची भावाने हॉटेलमध्ये केली निर्घृण...

नव्या वर्षाच्या सुरुवातीला भीषण हत्याकांड! आईसह चार बहिणींची भावाने हॉटेलमध्ये केली निर्घृण हत्या

नव्या वर्षाच्या सुरुवातीला भीषण हत्याकांड! आईसह चार बहिणींची भावाने हॉटेलमध्ये केली निर्घृण हत्या

[ad_1]

Lucknow Murder : नवीन वर्षाच्या सुरवातीला लखनऊमध्ये एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील  हॉटेल शरणजीतमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका तरुणानं आपल्याच  कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या केली. या तरुणाने आईसह  त्याच्या चार बहिणींची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक चौकशीत आरोपीने  कौटुंबिक कलहातून हे हत्याकांड केल्याचे कबूल केलं आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments