Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रजळगावच्या पाळधी गावात दोन गटात राडा! दगड फेक करत १५ दुकाने व...

जळगावच्या पाळधी गावात दोन गटात राडा! दगड फेक करत १५ दुकाने व वाहने जाळली; हॉर्न वाजवल्याचे कारण ठरले निमित्त

[ad_1]

Jalgaon News : जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात ३१ डिसेंबरच्या रात्री मोठा राडा झाला. दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक करत काही दुकाने जाळली. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहन चालकाने हॉर्न वाजवल्याच्या कारणातून हा राडा झाला आहे. पाळधी गावचे काही तरुण व शिवसेनेचे काही कार्यकर्ते भिडले असून संतप्त जमावाने पाळधी गावात दगडफेक करत तब्बल १२ ते १५ दुकाने पेटवून दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments