Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनAryan Khan : पार्टी जास्त झाली वाटतं, आर्यन खानला नीट चालताही येईना!...

Aryan Khan : पार्टी जास्त झाली वाटतं, आर्यन खानला नीट चालताही येईना! धडपडताना पाहून नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न

Aryan Khan : पार्टी जास्त झाली वाटतं, आर्यन खानला नीट चालताही येईना!  धडपडताना पाहून नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न

[ad_1]

Aryan Khan Viral Video : न्यू इयर पार्टीनंतर आर्यन खान या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर येतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान नववर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी करत असताना पॅपराझींना दिसला. मात्र, आता आर्यन खानची डळमळणारी पावले पाहून लोक त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे बोलू लागले आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments